परिचय

२१ वे शतक तंत्रज्ञानाने शक्तिमान आहे. माहिती मिळविणे त्यावर प्रक्रिया करणे,एकत्रित करणे,विश्लेषण करणे यासाठी संगणकाचा वापर करण्यात येत आहे.गणित विज्ञान शिकाविन्यासाठीही खडू फळ्याबरोबरच ICT चा साधन म्हणून वापर केल्यास शिकण्या शिकविण्याला मदत होईल .

No comments:

Post a Comment